शब्द छोटा पण जबाबदारी मोठी
दिला तर पाळावा नाहीतर जबान ठरते खोटी
रावाचा रंक आणि रंकाचा राव करते
चांगल्या चांगल्यांची वेळेनुसार जिरते ।।१।।
सर्वात शक्तिशाली असते ती वेळ
कारण माणसे बदलतात जशी बदलते वेळ
कुठल्याही मानसिक जखमेच मलम म्हणजे वेळ
भूत भविष्य आणि वर्तमान म्हणजे वेळ ।।२।।
वाईट परिस्तितीत सय्यमाने टिकल्यानंतर
यशाची साक्षीदार असते वेळ
सकाळी ४ ₹ला विकला जाणारा पेपर संध्याकाळी
४₹ किलो नी विकतो जेव्हा साथ सोडते वेळ ।।३।।
कुठल्याही कामाला हीचं असतं बंधन
हिच्या येण्या-जाण्याला मात्र नसतं बंधन
चांगली असो वा वाईट वेळ हि निघून जाते
मग ती आपली असो वा दुसऱ्याची ती बदलत राहते ।।४।।
तुमचा अमूल्य वेळ काढून माझी कविता वाचल्याबद्दल
मनापासून धन्यवाद !
• माझ्या अजून नवीन-नवीन कविता वाचण्यासाठी
subscribe करायला विसरू नका.